नियमित मक्याचे दाणे खाण्याचे फायदे 

नियमित मक्याचे दाणे खाल्यास पचनक्रिया  सुधारते 

मक्यामध्ये असलेले विटामिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त 

मक्यात भरपूर फायबर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते

मक्यातील अँटीऑक्सिडंट्स  त्वचेला निरोगी ठेवतात 

मक्याचे दाणे हृदयाच्या आरोग्यासाठी  देखील लाभदायक

दररोज थोडे मक्याचे दाणे खा आणि रहा तंदुरुस्त