रोज सकाळी उकडलेली अंडी खाण्याचे फायदे !
प्रथिनं देणारा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत.
अंड्यांमुळे पोट भरलेलं राहतं, ओव्हरइटिंग टाळता येतं.
B-12 आणि इतर जीवनसत्त्वांमुळे शरीरात दिवसभर ऊर्जा राहते.
अंड्यातील कोलीन नावाचं पोषक घटक मेंदूला बळकटी देते.
ल्यूटीन आणि झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य जपतात.
हाडं बळकट होतात.
इन्सुलिन लेव्हल स्थिर ठेवते , ज्यामुळे मधुमेहग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरते.
प्रथिनं भरपूर आणि कॅलरीज कमी – परफेक्ट डाएट फूड!