White Frame Corner

आवळा  खाण्याचे फायदे

White Frame Corner

आवळ्यातील व्हिटॅमिन ‘सी’ शरीराची रोगप्रतिकारक  शक्ती वाढवतो 

White Frame Corner

यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकवतात आणि सुरकुत्या कमी करतात

White Frame Corner

आवळ्याचे तेल केसांना लावल्याने केगळती कमी होऊन, केस घनदाट होतात

White Frame Corner

आवळा पचनसंस्थेतील आम्लता कमी करून अन्न पचन सुधरवतो 

White Frame Corner

आवळ्याचे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते

White Frame Corner

आवळ्यातील पोषक  घटक दृष्टी सुधरवण्यास मदत करतात 

White Frame Corner

आवळा कोलेस्टेरॉल  कमी करून हृदय निरोगी ठेवतो 

White Frame Corner

आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीर ताजेतवाने आणि ऊर्जावान राहते