डिजिटल डिटॉक्स'चे  फायदे

इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वाढता वापर झोपेवर प्रतिकूल परिणाम करतो

स्क्रीन टाईम वाढल्याने झोप कमी होते, आरोग्यावर आणि डोळ्यांवर परिणाम होतो

अनेकजण कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत असतानाही मोबाईलवर मग्न असतात

निरोगी व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर डिजिटल डिटॉक्सचा सल्ला देतात

 डिजिटल डिटॉक्स केल्याने मोबाईल वापरण्याची सवय कमी होते

इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर कमी केल्याने स्मरणशक्ती वाढते

स्वतःला वेळ द्याल तर कमतरता दूर करू शकाल

'डिजिटल डिटॉक्स'मुळे तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर होतो