या टिप्स वापरून बना उत्तम फोटोग्राफर !
कॅमेऱ्याचे सर्व फिचर्स, मोड्स आणि सेटिंग्ज समजून घ्या
नॅचरल लाईटमध्ये शूट करा
"Rule of Thirds", leading lines, आणि फ्रेमिंग वापरा जेणेकरून फोटो आकर्षक दिसेल
Subject वर योग्य फोकस ठेवा आणि हात स्थिर ठेवा
किंवा ट्रायपॉड वापरा
बॅकग्राउंड स्वच्छ ठेवा , ज्यामुळे Subject उठून दिसतो
योग्य अँगल निवडा
रोज प्रॅक्टिस करा
प्रत्येक फोटो मागे एक स्टोरी असावी
Click here