हाडे मजबूत ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन नक्की करा !

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D हाडांसाठी अत्यंत उपयुक्त

पालक आणि हिरव्या भाज्या - व्हिटॅमिन K आणि आयर्न हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर.

ऑलिव्ह तेल -  हाडे व सांध्यांसाठी ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन Kचा चांगला स्रोत

पनीर आणि दही - हाडांची घनता वाढवणारे प्रोटीन आणि कॅल्शियमचे स्रोत

मासे (सॅल्मन, ट्यूना) -  व्हिटॅमिन D आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सने भरपूर.

शेंगदाणे आणि सोया दूध - हाडांसाठी प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पुरवतात

बदाम आणि नट्स -  कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन D युक्त

गाजर आणि बीट -  व्हिटॅमिन A व कॅल्शियमने हाडे मजबूत होतात

लिंबूवर्गीय फळे -  व्हिटॅमिन C मुळे हाडांतील कोलेजन वाढते

तूप-  व्हिटॅमिन D मुळे हाडे मजबूत व घन बनवतो