सावधान ! प्लॅस्टिकच्या वस्तू वापरताय आधी हे वाचा..

रोजच्या वापरातील प्लास्टिकचे विघटन होऊन त्याचे मायक्रोप्लास्टिक होते

समुद्री खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी,मीठ आणि पॅकिंग फूड मधून ते शरीरात प्रवेश करतात

रक्त, फुफ्फुसे, मल आणि अगदी आईच्या दुधात सूक्ष्म प्लास्टिक

पोटात गेलेले मायक्रोप्लास्टिक शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कमकुवत करते

सूक्ष्म प्लास्टिकचा कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेहाशी संबंध

मायक्रोप्लास्टिक पोटात गेल्यास पचन समस्या, पोटफुगी आणि जळजळ होते

गर्भवती महिलेला प्लेसेंटाद्वारे गर्भात संक्रमण होण्याचा धोका

संकट कसे टाळावे  ? नळाचे फिल्टर केलेले पाणी प्या. प्लास्टिकच्या डबा, बाटली, डिश, चमचे आदींचा वापर टाळा