या गोष्टी टाळा... कोरोना पासून सुरक्षित राहाल

मास्क न घालता आजारी व्यक्तीला भेटणे टाळा 

उच्च जोखीम असलेल्या भागात हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या 

कोविडच्या लक्षणांकडे  दुर्लक्ष करू नका. 

कोविड रुग्णाजवळ  जाणे टाळा. 

खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. 

डोळे, नाक आणि  तोंडाला स्पर्श करणं टाळा.

ताप, खोकला किंवा श्वसनाचा त्रास जाणवला तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचे सेवन करा.