"अवतार ३" – नव्या जगाची सफर !
डिसेंबर २०२५ ला रिलीज होणार
जेम्स कॅमेरॉन पुन्हा घेऊन येत आहे एक अद्भुत जग
महाबजेट असलेला हॉलवूडचा सिनेमा
या भागात "फायर नेव्ही" नावाच्या नव्या जमातीची ओळख होणार!
जेक सुली आणि नेयत्रीची गोष्ट पुढे सरकणार
पँडोरा जगातील नवे रहस्य उलगडणार
व्हिज्युअल इफेक्ट्स आणि 3D अनुभव
Click here