लहान मुलांसाठी बाजारात आल्या आहेत या Trendy Bags 

डायनोसॉर, कार्स, युनिकॉर्नचे आकर्षक डिझाईन्स असलेल्या या बॅग्सना खूप मागणी आहे. 

पाठीवर वजन न ठेवता ओढता येणारी बॅगप्राइमरी स्कूलसाठी उत्तम मजेशीर आहे. 

मुलांचे नाव आणि फेव्हरेट कार्टून कॅरक्टरवाल्या या बॅग्सना सर्वात जास्त मागणी आहे.  

या टायनी बॅगपॅक्स वजनाने हलक्या आणि बाळगायलादेखील अगदी सोप्या असून खूपच स्वस्त मिळून जातात.