दिवाळीत तुळशी पूजेचे खास फायदे

 घरात लक्ष्मीचे  आगमन होते.

 आर्थिक समृद्धी आणि संपन्नता लाभते.

घरातील नकारात्मक  दूर करून शांतता पसरते.

आरोग्य सुधारते  आणि श्वसनाचे आजार कमी होतात.

मन शांत आणि  एकाग्र होते.

आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मकता मिळते.