केसांच्या सर्व समस्या दूर होतील, वापरा हे नैसर्गिक कंडिशनर
प्रदूषणामुळे केस खराब होतात, कोरडे होतात, गळतात
केसांच्या समस्या
अशा समस्यांमुळे महागडे कंडीशनर वापरावे लागतात.
कंडीशनर
पण काही घरगुती वस्तुंचा वापर करुन तुम्ही कंडीशनर तयार करू शकतात.
घरगुती वस्तु
दही- यात ब जीवनसत्व असत, त्यामुळे कोंडा दूर होतो
दही
मध- मधामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो.
मध
दह्यात मध मिसळून पेस्ट तयार करा.
पेस्ट
हे केसांना लावा.
डोके झाकून ठेवा.
कसे वापरावे
हे मिश्रण केसांचा कोरडेपण दूर करते
फायदे
हा कंडिशनर तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
कधी वापरावे
Click
here