दिवाळीसाठीचा आलीय भट्टचा  खास लुक  फोटो पहाच...

आलिया भट्ट ही  बॉलीवूड अभिनेत्री आहे.  तिने नुकतीच fam jam अशी पोस्ट शेअर केली आहे.

दिवाळीचा खास लुक  शेअर केला आहे.

गोल्डन डिझाइनर साडी त्यावर  डिझाइनर श्रग असा हटके लूक आलीयाने दिवाळीसाठी केला आहे.

डिझाइनर ब्लाउज आणि  डिझाइनर साडी  असं भन्नाट कॉम्बिनेशन केलं होतं  .

गोल्डन साडीवर गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती.

आलियाने लूक ला  साजेसा मेकअप केला होता.

कपूर फॅमेलीचे दिवाळीचे फोटो सध्या प्रचंड वायरल होत आहेत.

Click Here