GST कपातीनंतर या बाईक्स झाल्या स्वस्त !

बुलेट ३५० १८०५७/- कमी

हंटर ३५० १४८६७/- कमी 

अ‍ॅक्टिवा १२५ ८२५९/- कमी 

स्प्लेंडर + ६८२०/- कमी 

युनिकॉर्न ९९४८/- कमी

Yamaha R15 १७५८१/- कमी 

Yamaha FZ X Hybrid १२४३०/- कमी

JAWA 350 १५५४३/- कमी

Yezdi Roadster १६४०४/- कमी