इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे आणि तोटे 

ही पद्धत वजन कमी करण्यात मदत करते

ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होतं

ऊर्जा पातळी वाढते आणि मेंदू तल्लख होतो

पण उपवासाची सवय नसल्याने थकवा व  चक्कर येते 

चिडचिड आणि मूड खराब होण्याची शक्यता असते

जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते

डायबेटीस, थायरॉईड किंवा गर्भवती स्त्रियांसाठी धोक्याचे 

सगळ्यांसाठी ही पद्धत योग्यच असेल असं नाही सुरवातीला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.