Sunny… तुझी कातिल अदा! Black लुकमध्ये खिळून आलं सनीचं सौंदर्य
अभिनेत्री सनी लिओनीने नवीन फोटोशूट केले आहे.
काळेभोर डोळे, काळेभोर केसं त्यात परिधान केलेला Black आऊटफिट चाहत्यांना फार आकर्षित करत आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने सुंदर असे ईमोजी वापरले आहेत.
सनीच्या या लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
सनीने या आऊटफिटवर एकदम हॉट पोज
दिल्या आहेत.
अभिनेत्रींच्या या पोस्टला लाखोंच्या संख्येत नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. लाखो लाईक्स आले आहेत.
Click Here