कतरिना विकीच्या आयुष्यात नवा पाहुणा!
कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार!
कतरिनाने तिच्या बेबी बंपचा ब्लॅक अँड व्हाईट केला शेअर
"On our way to start the best chapter of our lives..." – असा कॅप्शन देत तिने फोटो शेअर केला
गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या प्रेग्नन्सीबाबत माध्यमांवर चर्चा सुरू होत्या.
कतरिनाचा लुक आणि रेड गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रेग्नन्सीबाबत विकी किंवा कतरिनाने यापूर्वी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
फ्रेम प्रिंट असलेला ब्लॅक अँड व्हाईट बेबी बंप फोटो पोस्टवर लाईक्स, कमेंट्स आणि शुभेच्छांचा पाऊस.
पार्टीत ओळख, प्रेम, २०२१ मध्ये लग्न – आता आई-बाबा होण्याच्या वाटेवर.
Click here