एक मिठी, हजार शब्द! नातं घट्ट करणारी जादू

कधी कधी भावना व्यक्त  करण्यासाठी शब्दांची गरज नसते.  एक घट्ट मिठीच सगळं सांगून जाते.

भांडण झाल्यावर एक प्रामाणिक  मिठी गैरसमज दूर करू शकते.

मिठी ही सुरक्षिततेची भावना देते. त्यामुळे नात्यातील  विश्वास अधिक मजबूत होतो.

दूर असताना सर्वात जास्त आठवण येते असते ती फक्त एका मिठीचीच.

जगात कितीही समस्या असल्या तरी आईची मिठी मन शांत करते.

खऱ्या मित्राची मिठी ही  आनंदात दुप्पट आनंद आणि  दुःखात आधार देते.

प्रेमात पहिल्या मिठीचा तो खास क्षण आयुष्यभर लक्षात राहतो.

छोटासा स्पर्श, मोठा परिणाम.  एक प्रेमळ मिठी प्रत्येक नातं  जिवंत ठेवते.