मेंदू तल्लख ठेवणारे ८ सुपरफूड्स
अक्रोडमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते
बदाम हा मेंदूला ऊर्जा आणि पोषण देतो
मासे (सॅल्मन, ट्यूना) मध्ये
असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मेंदूला तल्लख ठेवतात
ब्लूबेरी ही मेंदूच्या
पेशींचं संरक्षण करते
काजू मेंदूला आवश्यक तितके फॅटी अॅसिड्स देतो
पालकमध्ये असलेल्या लोह,अँटिऑक्सिडंट्समुळे
मेंदू सक्रिय राहतो
अंड्यांमध्ये असलेल्या
कोलीनमुळे स्मरणशक्ती सुधारते
डार्क चॉकलेट मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढून मेंदूला ताजेतवाने ठेवते
Click Here