Chat Box

कोकणातील ८ लोकप्रिय पदार्थ

Chat Box

सोलकढी – नारळाचं दूध  आणि कोकमपासून बनलेलं आरोग्यदायी पेय.

Chat Box

फिश थाळी – सुरमई, बांगडा, कोळंबी, ताज्या माशांची मसालेदार कोकणी थाळी.

Chat Box

फणसाची भाजी- कच्च्या फणसाची भाजी  कोकणात प्रसिद्ध आहे.

Chat Box

आंबा पोळी – आंब्यांचे रस सुकवून त्याची पोळी/साठे  तयार करतात.

Chat Box

पातोळ्या – तांदळाच्या पिठापासून हळदीच्या  पानात बनवला जातो.

Chat Box

तांदळाची भाकरी – माशांच्या रस्सा, कालवणासोबत खाण्याची मजा काही वेगळीच असते.

Chat Box

काजूची उसळ – कच्च्या काजूची भाजी किंवा उसळ  आवर्जून करतात.

Chat Box

खोबऱ्याची वडी– नारळ, साखर आणि वेलदोड्याचा सुगंध असलेली गोड वडी बनवली जाते.