राजस्थानमधील एकमेव थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्यात ते अधिक आकर्षक दिसते.
या हिलस्टेशनवर धुक्याचे दृश्ये आहेत आणि लिंगमाला धबधबा आणि धोबी धबधबा सारखे भरपूर धबधबे पाहायला मिळतील .
हे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे, जे त्याच्या हिरवळीच्या जंगलांसाठी, निसर्गरम्य दृश्यांसाठी आणि वाहनमुक्त क्षेत्रासाठी ओळखले जाते.