पावसाळ्यात घट्ट दही बनवण्यासाठी ५ खास टिप्स
शक्य असल्यास म्हशीचे दूध वापरा किंवा गाईचे दूध घट्ट होईपर्यंत चांगले उकळून घ्या.
सुरुवात घट्ट दुधाने करा
दूध कोमट झाल्यावर
(बोट बुडवल्यावर सहन होईल इतपत गरम) त्यात विरजण घाला.
दूध योग्य तापमानावर थंड करा
जास्त विरजण घातल्यास दही आंबट होऊ शकते, त्यामुळे साधारण १ लिटर दुधासाठी १ चमचा विरजण पुरेसे आहे
विरजणाचे प्रमाण योग्य ठेवा
दही लावण्यासाठी मातीचे भांडे किंवा स्टीलचा डबा वापरा आणि ते हवाबंद करून ठेवा.
हवाबंद डब्यात ठेवा
जसे की मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये (बंद अवस्थेत) किंवा कणकेच्या डब्यात.
उबदार जागी ठेवा
Click here