मुंबईमधील १० लोकप्रिय नवरात्रौत्सव मंडळं !

दादरची भवानी माता हे मुंबईमधील पहिले नवरात्रौत्सव मंडळ आहे

मुंबईची माऊली येथील सजावट खूप आकर्षक असते

दगडी चाळीची आई माउली येथे दर्शनासाठी रोज भाविक गर्दी करतात 

सातरस्त्याची माऊली महाराष्ट्रातील सर्वात देखणी मूर्ती 

चिराबाजारची कुलस्वामिनी दक्षिण मुंबईतील सर्वात उंच देवीची मूर्ती 

जरीवाला मित्र मंडळ कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती आणि वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध

खेतवाडीची आई महाराष्ट्रातील सर्वात उंच देवीची मूर्ती

ताडदेवची माऊली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रूपातील आकर्षक मूर्ती 

उमरखाडीची आई देवीची मूर्ती चंदनापासून बनवलेली आहे 

आर्थर रोडची आई संतोषी माता नवसाला पावणारी देवी