भारतातील दहा प्रभावी महिला

२०२६ मध्ये भारताच्या प्रगतीत आणि विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या  १० प्रभावी महिला

निर्मला सीतारामन

फोर्ब्सच्या  शक्तिशाली महिलांच्या यादीत नाव

नीता अंबानी

'रिलायन्स फाउंडेशनच्या' अध्यक्षा, व्यवसाय आणि समाजसेवा या दोन्ही आघाड्यांवर त्यांचा मोठा प्रभाव

रेश्मा केवलरामानी

टाइम मॅगझिनकडून  'वुमन ऑफ द इयर' म्हणून गौरव

रोशनी नादर मल्होत्रा

एचसीएल टेकच्या (HCLTech) अध्यक्षा, भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली  महिला उद्योजिका

स्मृती मानधना

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि  आरसीबीची कर्णधार

सिंधु गंगाधरन

नॅसकॉमच्या (nasscom) नवीन अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती, तंत्रज्ञान क्षेत्रात त्या भारताचे प्रतिनिधित्व

किरण मजूमदार-शॉ

बायोकॉनच्या संस्थापिका आणि 'बायोटेक क्वीन'  म्हणून प्रसिद्ध

दिव्या देशमुख

फिडे (FIDE) महिला विश्वचषक फायनल जिंकणारी  पहिली भारतीय  महिला बुद्धिबळपटू

अंजू राठी राणा

भारताच्या पहिल्या महिला विधी सचिव (Law Secretary) म्हणून नियुक्ती

आस्था पूनिया

भारतीय नौदलातील पहिली महिला फायटर पायलट