पाणी प्या आणि निरोगी राहा

वॉटर डाएट याला 'वॉटर फास्टिंग' असेही म्हणतात.

वॉटर फास्टिंगमध्ये व्यक्ती काही तास ते काही दिवस फक्त पाणी पिते. 

सतत पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी अधूनमधून वॉटर डाएट घेतला जाऊ शकतो.

पाणी कॅलरी-मुक्त असल्याने ते वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास भूक कमी लागते.

या डाएटमुळे भूक नियंत्रित करणे सोपे होऊ शकते.

इन्सुलिनची पातळी देखील सुधारू शकते.

साखरयुक्त पेये टाळून पाण्याचं सेवन केल्याने आरोग्य सुधारते. 

वॉटर फास्टिंग केल्याने मानसिक शांती मिळते.

वॉटर फास्टिंगसारखे डाएट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.