पावसाची मज्जा घ्यायची असेल तर या ठिकाणी नक्की फिरून या
पावसाचे थेंब मनावर राज्य करतात, त्यामुळे उन्हाळा विसरायला होतो.
पावसात कुठे फिरावं हे पाहूया
पावसाळ्यात एकदा मरीन ड्राईव्हला नक्की जाऊन या. इथे भरती -ओटी एकत्र पाहायला मिळेल.
अरबी समुद्राच्या लाटा भर पावसात पाहायच्या असतील तर गेट वे ऑफ इंडिया फिरून या
पावसाळ्यात जुहू चौपाटीवर जा आणि मुंबईच्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्या
पावसाच्या पाण्याने रस्ते जेव्हा ब्लॉक होतात तेव्हा रस्त्यावरून पायी चालण्याचा आनंद घ्या.
गिरगाव चौपाटीवर पावसात फिरण्याचा आनंदच वेगळा असतो .
click here