निरोगी जीवनासाठी सोप्या फिटनेस टिप्स

स्ट्रेचिंग  उठल्यावर ५ मिनिटे स्ट्रेच करा म्हणजे लवचिकता वाढते.

१०,००० पावलं चालणं  दररोज चालणं हाच सर्वोत्तम व्यायाम.

योगा   ताण-तणाव कमी होतो. 

हायड्रेशन   वर्कआउटपूर्वी आणि नंतर पाणी प्या.

प्रोटीनयुक्त आहार  स्नायूंना ताकद देतात.

लहान लक्ष्य ठेवा  दररोज थोडा व्यायाम करा.

रिकव्हरी  ७-८ तासांची झोप स्नायूंना व शरीराला आराम देते.

कार्डिओ  धावणं, सायकलिंग किंवा झपाट्याने चालणं हृदयासाठी उत्तम.

माइंडफुल ईटिंग  जेवताना हळू खा, म्हणजे डायजेशन सुधारतं.