हिवाळ्यात नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, शरीरातील विटामिनची कमतरता होईल दूर

संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

संत्री खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

त्वचेवर नैसर्गिक चमक

संत्री खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.

डोळ्याची शक्ती वाढते 

संत्री तुमच्या हृदयाच्या आरोग्याचीही काळजी घेते.

हृदयविकारचा धोका दूर होतो

रोज संत्री खाल्ल्याने  कॅन्सरचा धोकाही कमी होतो. 

कर्करोगापासून बचाव 

संत्री खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही.

अपचनासाठी फायदेशीर 

 केसांच्या समस्येपासून मुक्ती देखील देऊ शकते.

केस गळत नाहीत 

संत्री खाणे स्टोन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे.

किडनी स्टोन 

संत्र्यामुळे शरीरातील  युरिक अॅसिड कमी होते.

सांधेदुखीपासून आराम