हिवाळ्यात अननस खाण्याचे
'हे' फायदे माहीत आहेत?
अननसमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी पोषक तत्वदेखील असतात.
अननस हे अतिशय चविष्ट
आणि आरोग्यदायी फळ आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
वजन लवकर कमी करण्यास मदत होते
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हृदयविकाराचा धोका
कमी होतो.
पाचक प्रणाली बळकट होईल.
अननस सांधेदुखीसाठी
अत्यंत फायदेशीर आहे.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात.
दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त
डोळ्यांची दृष्टी
सुधारण्यास मदत होते.
कर्करोगाचा धोका
कमी होतो.
CHECK IT OUT