Jingle bell... Jingle bell.... ख्रिसमसच्या दिवशी म्हणतात,  पण जिंगल बेलचा  ख्रिसमसशी कनेक्शन काय?

 ख्रिसमसच्या दिवशी बहुतेक घरात, दुकानात हे गाणं लावलं जातं. कित्येकांची कॉलर ट्युन, रिंगटोनही आता हिच असेल.

जिंगल बेल्स गाण्याचा नाताळशी कोणताही संबंध नाही.

जिंगल बेल्स हे थँक्सगिव्हिंग गाणं आहे.

हे गाणं १८५० साली  जेम्स पियरपॉन्ट नावाच्या संगीत दिग्दर्शकाने लिहिलं होतं.

त्यानंतर १८५७ मध्ये पहिल्यांदा सामान्य प्रेक्षकांसमोर जिंगल बेल्स हे गाणं गाण्यात आलं.

जेम्स पिअरपॉन्टने या गाण्याचं नाव ‘वन हॉर्स ओपन स्लेघ’ ठेवलं होतं.

 जेम्स पिअरपाँट यांनी गायलेलं गाणं १८९० पासून पुढे हळूहळू नाताळच्या पार्ट्यांमध्ये वाजू लागले आणि सगळीकडे प्रसिद्ध झालं.

ख्रिसमसच्या दिवशी हे गाणं सर्व घरांमध्ये लावलं जात.  या गाण्याशिवाय ख्रिसमस पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही.

 ‘वन हॉर्स ओपन स्लीघ’ हे नाव बदलून जिंगल बेल्स असं नाव या गाण्याला देण्यात आलं.