Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसमोर नतमस्तक

Share

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले. त्यानंतर आज भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांसमोर ते नतमस्तक झाले.

उपस्थित महिलांनीही त्यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी भाजप मुख्यालयातील महिलांनी ऐतिहासीक विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत नृत्यही केले. विधेयक मंजूर झाल्यानंतर दुस-या दिवशी हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला.

Recent Posts

चष्मा घालून कम्प्युटरवर काम केल्यास डोळ्यांचे आरोग्य खराब होत नाही?

मुंबई: आजकाल अधिकाधिक लोक काम करण्यासठी कम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाईल फोनचा वापर करत असतात. अनेकजण…

35 mins ago

Sim card: एका फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी…

मुंबई: एका स्मार्टफोनमध्ये जर तुम्ही दोन सिम(sim card) वापरत असाल तर मोठी बातमी तुमच्यासाठी आहे.…

2 hours ago

G7 Summit: जी७मध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीत, पंतप्रधान बनल्यानंतर पहिला परदेश दौरा

नवी दिल्ली: इटलीमध्ये ग्रुप ऑफ सेव्हन म्हणजेच जी७ देशांची बैठक होत आहे. यावेळेस जी७ शिखर…

2 hours ago

OMAN vs ENG: इंग्लंडचा कहर, फक्त १९ बॉलमध्ये ओमानचा केला पराभव

मुंबई: इंग्लंडने अँटीग्वामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात ओमानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यांनी हा सामना ८ विकेटनी…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ अष्टमी शके १९४६.चंद्र नक्षत्र उत्तरा-फाल्गुनी. योग सिद्धी , चंद्र रास सिंह-कन्या.…

5 hours ago

पाऊस आला… दरडी कोसळल्या, पर्यटकांनो सावधान!

पावसाळा सुरू झाला की, दरडी कोसळणे, डोंगरांचा भाग ढासळणे, नदी-नाले, ओढे यांना पूर येणे, पुलावरून…

8 hours ago