Earthquake: सकाळी-सकाळीच नेपाळ ते अफगाणिस्तानात बसले हादरे, ३६ तासांच्या आत दुसऱ्यांदा आला भूकंप

Share

नवी दिल्ली: नेपाळमध्ये(nepal) पुन्हा एकदा भूकंपाचे झटके(earthquake) बसले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचा परिणाम भारतात दिसला नाही.

अफगाणिस्तानच्या(afganistan) फैजाबादमध्येही रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने सांगितले की अफगाणिस्तानात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.

 

नेपाळमध्ये सातत्याने जाणवतायत भूकंपाचे धक्के

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात १५७ लोकांचा मृत्यू झाला तर कमीत कमी ३७५ लोक जखमी झाले होते. शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी झाली. गेल्या महिन्यातही नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते.

Recent Posts

Murud news : मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिझेरयन शस्त्रक्रिया सुविधा

आदिवासी गरोदर महिलांची होणारी गैरसोय टळली मुरुड : दुर्गम ग्रामीण भागातील गरजू गरीब व आदिवासी…

4 mins ago

Nagpur Hit and run : नागपुरात मद्यधुंद तरुणांनी फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना कारने चिरडलं!

हिट अँड रन प्रकरणाने उडाली खळबळ नागपूर : राज्यभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 'हिट…

13 mins ago

Pune Vidhansabha : पुण्याच्या जागांवरुन मविआ आघाडीत होणार बिघाडी!

ठाकरे-पवारांमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi)…

26 mins ago

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची भीषण धडक!

आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताची (West…

1 hour ago

CM Eknath Shinde : ‘चारशे पार’च्या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स; मात्र आता गाफील राहू नका!

विधानसभेच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात काही…

2 hours ago

Chandu Champion: बॉक्स ऑफिसवर चंदू चॅम्पियन सुस्साट, तीन दिवसांत केली छप्परफाड कमाई

मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यनने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो बॉक्स ऑफिसचा चॅम्पियन आहे. अभिनेत्याच्या…

3 hours ago