Snowfall Places: snowfall ची मजा घ्यायचीये, डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी या आहेत जागा

Share

मुंबई: थंडीचा मौसम सुरू झाल्यानंतर अनेकांना एखाद्या हिल स्टेशनला जाऊन snofall एन्जॉय करण्याची इच्छा असते. कडाक्याची थंडी आणि snoowfallमध्ये फिरण्याची काही वेगळीच मजा असते. डिसेंबर महिना सुरू होण्यास काहीच दिवस उरले आहेत. जर तुम्हालाही थंडीत अशी मजा घ्यायची आहे तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

गुलमर्ग – जर तुम्हाला बर्फवृष्टीसह स्कीईंगची मजा घ्यायची आहे तर यासाठी गुलमर्गशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. गुलमर्ग काश्मीरमधील एक पर्यटक डेस्टिनेशन आहे जे आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जाते.

लेह – डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी लेह सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. डिसेंबरमध्ये येथे जाण्यासाठी विमानाचे तिकीटही स्वस्त मिळते. थंडीत या ठिकाणी कमी गर्दी असते तसेच हॉटेल्समध्येही मोठा डिस्काऊंट मिळतो. डिसेंबर महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो.

औली – स्कीइंग स्लोप अथवा विंटर गेम्सची मजा घ्यायची असेल तर औली उत्तराखंडमधील बेस्ट जागा आहे. येथे बर्फवृष्टी होणे ही सामान्य गोष्ट आहे. येथे तुम्ही आशियातील सर्वात लांब केबल कार आणि स्कीईंगची मजा घेऊ शकतात. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्यांसाठी औली हे चांगले हनीमून डेस्टिनेशन आहे.

मॅक्लॉडगंज – बर्फवृष्टी पाहायची असेल तर गरम कपडे पॅक करा आणि मॅकडॉलगंजसाठी निघा. हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण आहे. येथे भरपूर बर्फवृष्टी होते. बर्फाने झाकलेले डोंगर, पॅराग्लायडिंग आणि नद्दी व्ह्यू पॉईंट येथील मुख्य आकर्षणाचा केंद्र आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

3 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

5 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago