प्रतापगडच्या पायथ्याशी आढळल्या आणखी तीन कबरी!

Share

सातारा : प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या वृत्ताला साता-याच्या जिल्हाधिका-यांनी देखील दुजोरी दिला आहे. या कबरी कोणाच्या हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच या कबरी नक्की कोणाच्या याबाबत माहिती काढण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.

प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरुन हटवण्यात आले आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली.

हिंदुत्ववादी संघटनांनी अफझल खानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. तसेच, शिवप्रेमींकडून वारंवार मागणी होत असल्याने, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. २००६ सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

Recent Posts

Shrimant Dagadusheth Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

आकर्षक फुल आणि आंब्यांनी केली मंदिराची सजावट पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी…

19 mins ago

Axis Bank : ॲक्सिस बँकेची तब्बल २२.२९ कोटी रुपयांची फसवणूक!

काय आहे प्रकरण? मुंबई : ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली…

27 mins ago

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल!

ऐन निवडणुकीच्या वेळी राऊतांच्या अडचणी वाढणार नाशिक : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत…

1 hour ago

SSC HSC Exam fee hike : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय! दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

जाणून घ्या नेमकं कारण काय? मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक…

2 hours ago

Savings: बचत खात्यावर कसे मिळणार FDचे रिटर्न?

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमावलेल्या पैशातून काही ना काही रक्कम वाचवत असतो. थोड्या थोड्या पैशातूनच बचतीची…

3 hours ago

IPL 2024: कोहलीच्या जोरावर RCB प्लेऑफसच्या शर्यतीत, जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका वेळेसाठी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या १०व्या स्थानावर होते. त्यावेळी…

4 hours ago