मुंबई : आजकालच्या तरुणाईला पंजाबी संगीत आणि पंजाबी गाण्यांनी वेड लावले आहे. पंजाबी गाणी संगितप्रेमींना खूप आवडतात. त्यातच ‘गल्लन मिठियां’ हे नवीन पंजाबी संगितप्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.
‘गल्लन मिठियां’ हे गाणे फेब्रुवारीच्या अखेरीस रिलीज झाले आणि अवघ्या महिनाभरातच या गाण्याला यूट्यूबवर तब्बल १ कोटी २९ लाख ९२ हजार ५३३ व्ह्यूज मिळाली आहेत. तर ६२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
पंजाबी गाणे ‘गलन मिठियां’ हे “मीत” च्या मधुर आवाजात गायले आहे. या ट्रॅकद्वारे तुम्ही बिनशर्त प्रेमाची अनुभूती घेऊ शकाल. या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक “सोनी सिंग” यांनी केले आहे.
गाण्यातील कुलू मनालीचे नैसर्गिक सौंदर्य तुमचे हृदय पिळवटून टाकेल. या गाण्यात एक परिपूर्ण प्रेमकथा लिहिली असून संगीतामध्ये ताजेपणा पाहायला मिळतो. कुलू-मनाली हे नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. आणि हे गाणे कुलू-मनालीच्या सुंदर खोऱ्यात जादुई धून सादर करते.
जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…