‘भाई जान’ची कमाई घसरली

Share
  • ऐकलंत का! : दीपक परब

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाला गेल्या पाच दिवसांत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, पण त्यानंतर मात्र या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील गाण्यांना तसेच अॅक्शन सिनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाला गेल्या पाच दिवसांत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता मात्र या चित्रपटाच्या कमाई कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरी हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे. या चित्रपटामधील ‘छोटू मोटू’,‘येंतम्मा’, ‘नय्यो लगदा’, ‘बिल्ली बिल्ली’, ‘बथुकम्मा’ आणि ‘जी रहे थे हम’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळाली. या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

47 mins ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

2 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

2 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

3 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

3 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

3 hours ago