जहाजेच्या धडकेत कोसळला पुल, डझनभर वाहनं पाण्यात…

Share

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बाल्टिमोरमधील एक मोठा पूल मंगळवारी पहाटे एक जहाज आदळल्याने कोसळला आणि त्यामुळे अनेक वाहने पाण्यात गेली. ‘फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज’ नावाच्या या पुलावर एक मोठे जहाज आदळल्याच्या  वृत्तानंतर काही लोक पाण्यात बुडाले असल्याची शक्यता आहे.  पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध सुरु असल्याचे बाल्टिमोर अग्निशमन विभागाने सांगितले आहे.

त्यातचं या घटनेचा एक व्हिडिओ Xवर व्हायरल होत आहे. Xवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जहाज पुलाच्या प्रमुख स्तंभांपैकी एकाला धडकत असल्याचे दिसले, ज्यामुळे २.६ किलोमीटर पुलाचा बराचसा भाग पत्त्याप्रमाणे कोसळला. त्याचसोबत अनेक वाहनंदेखील पॅटापस्को नदीत पडली. जहाजाला आग लागल्याचे दिसले कारण पुलाचा काही भाग त्यावर कोसळल्याचे दिसले त्यामुळे हवेत काळ्या धूराचे लोट परसले.

बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन एम स्कॉट यांनी सांगितले की, ‘आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. १९७७ मध्ये बांधलेला, हा पूल पॅटापस्को नदीवर आहे, ही एक महत्त्वाची नदी आहे जी बाल्टिमोर बंदरासह अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर शिपिंगचे केंद्र आहे.’

Recent Posts

RBI : सरकारची भरणार पेटी; आरबीआयकडून मिळणार एक लाख कोटी!

जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या…

30 mins ago

Kareena Kapoor Khan : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस!

सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण? भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर…

37 mins ago

Narhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खुलासा

मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ? दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे.…

1 hour ago

Devendra Fadnavis : ….आणि म्हणूनच पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही!

'अमोल कोल्हे केवळ नाटक करणारा माणूस, अशांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल' देवेंद्र फडणवीस यांचा…

2 hours ago

Abdu Rozik : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारी पत्नी?

अबुधाबी : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. त्याची…

2 hours ago

Sitapur Murder Case : धक्कादायक! तरुणाने स्वत:च्याच कुटुंबियांची केली घृणास्पद हत्या

आईवर गोळ्या झाडून, पत्नीला हातोड्याचा मार तर मुलांना गच्चीवरून फेकले! सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर…

2 hours ago