Wriddhiman Saha : प्रत्येक गोष्टीचा शेवट...! दिग्गज विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहाचा अलविदा

नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध टी- २० मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे.