ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
November 26, 2025 01:59 PM
महाराष्ट्रातील २० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जागतिक बँकेकडून अत्याधुनिक प्रकल्पासाठी ४९० दशलक्ष डॉलर्स मंजूर
प्रतिनिधी: नव्या माहितीनुसार,जागतिक बँकेने (World Bank) आज भारतातील दोन प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे.