मुंबई: महिला टी-२० वर्ल्डकप २०२४चे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पाकिस्तानशी दुबईत सामना रंगणार आहे.…