ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
December 10, 2025 04:25 PM
'लाडकी बहिण' योजना बंद होणार नाही! - सभात्याग करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ शिंदेंचा पलटवार
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेत आज 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेवरून झालेल्या गदारोळात सत्ताधारी महायुती