Radico Khaitan new Vodka: रेडिको खेतानने 'Magic Moments Flavours of India' लाँच केला!

व्होडका दोन फ्लेवर्समध्ये उपलब्ध असेल - 'अल्फोन्सो मॅंगो आणि थंडाई' पहिली लाँचिंग राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये