विपुल अमृतलाल शाह यांनी लाँच केलं नवं म्युझिक लेबल, सिद्धिविनायक मंदिरात ‘शुभारंभ’ गाण्याचं उद्घाटन!

विपुल अमृतलाल शाह यांचं नवं म्युझिक लेबल लाँच झालं असून पहिलं गाणं ‘शुभारंभ’ सिद्धिविनायक मंदिरात रिलीज