कॅट आणि विकी मुंबईत दाखल

मुंबई  कतरिना कैफ आणि विकी कौशल हे नवं दांपत्य आज मुंबईत दाखल झाले राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग केल्यानंतर

पहा कतरीना- विकीच्या लग्नाचे खास फोटो

मुंबई: करतरीना आणि विकी कौशल यांच्या लगनाची उत्सुकता तिच्या फॅन्सला होती..या शाही सोहळ्याची एक झलक पाहण्यासाठी