कथा - रमेश तांबे राधाबाईंचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय होता. गेली वीस-पंचवीस वर्षे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी त्या भाजीपाला विकायच्या. तीन-चार माणसं…