खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेले व अपघातग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच पुरती बिघडली…