Urban Company Q2FY26 Results: आयपीओनंतर प्रथमच तिमाहीत निकालात अर्बन कंपनीचा जलवा ! मात्र निव्वळ तोटा वाढला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:  नुकत्याच आलेल्या आयपीओनंतर प्रथमच अर्बन कंपनी लिमिटेडने (Urban Company Limited) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.