उलवे गटई कामगार युनियनने स्वीकारले भाजपचे नेतृत्व

पनवेल : उलवे नोडमधील गटई कामगार युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.