Indian Economy: भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेचे 'इंजिन' ६ ते ६.५० टक्क्यांवर कायम राहणार!

ताज्या युबीएस अहवालात केले स्पष्ट प्रतिनिधी: भारताची अर्थव्यवस्था ६ ते ६.५०% वाढीसह कायम राहू शकते असे निरीक्षण