Traxon's report : थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणा-या (D2C) कंपन्यांच्या गुंतवणुकीत भारत दुस-या क्रमांकावर!
नवी दिल्ली : जगभरातील D2C (Direct to Consumer) कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने २०२४ मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
April 17, 2025 04:54 PM